18.1.13

GRS URZENT


7 comments:

  1. I am Gaikwad Sunil Prabhakar
    Form A/T Post Mohanal, Tq.Chakur,Dist Latur(Maharashtra)
    Mob.No.+919764409540 Gram Rojgar Sevak
    महाराष्ट्र के सभी ग्राम रोजगार सेवक बहुत उदाशीन है क्यों कि हामारे यहा बहुत ही कम सॅलरी मिलती है, और रोजगार सेवक की बहुत ही समस्या है, हमारी सरकार ग्राम रोजगार सेवक पर ध्यान ही नही देती है, हमारे सभी ग्राम रोजगार सेवक की सरकार से यही मांग है की हमें भी सरकारी करमचारी में शामील करें और अछी सॅलरी देकर सह्योग करें ताकि हम अछी तरह से काम करें और मनरेगा को आगे बढायें और ईस योजना को सफल बनायें.

    ReplyDelete
  2. grampanchayt ke tharav se rojgar sevak ko nikal skte kya

    ReplyDelete
  3. कोन निकाल सकता है

    ReplyDelete
  4. जिल्हा रायगड तालुका म्हसळा ग्रामपंचायत देवघर रोजगार सेवक ग्राम पंचायत सरपंच निवडणूक लढवता येईल का तर मला जी आर आसेल तर मिळवा मो 9270480330

    ReplyDelete
  5. रोजगार सेवकाचे कार्य

    गाव विकासासाठी आवश्यक आहे कारण तो एक वेगळाच विचार घेऊन गावातील लोकांना करीता काम करत असतो कारण गाव आपल गावातील मानस आपली आहे कधी 10-10 महीने मानधन दिले जात नाही राजकीय नेते व माजी पदाधिकारी सतत दबाव टाकत असतात लाभार्थी सुद्धा सतत काहीतरी तक्रार दाखल करून त्यांना सतत त्रास देतात वरीष्ठ सुद्धा त्याला कारवाईचा इशारा देण्यात धन्यता मानतात तरीही तो काम करत असतो कारण गाव आपल आहे तरीपण तो अधिकारी ईतर अनेक ठिकाणी तर काम कमी मानधन जास्त याल मात्र जास्त मानधन मागण्याचा अधिकार नाही कीती तरी रोजगार सेवका उपेक्षित जिवन जगात आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणीही तयार नाही किती तरी रोजगार सेवकांनी आत्महत्या केली किंवा तसा प्रयत्न केला जर खेड्यातील शेतकरी जगायचा असेल तर रोजगार सेवक जगवणं गरजेचे आहे कारण त्या गावातील लोकांन वर त्याचे प्रेम असते आणी हे सर्व प्रेमा पोटी सहन करतो म्हणून गाव पासून सरकार पर्यंत तो जगणे गरजेचे आहे

    ReplyDelete